karnataka Hijab Row : हिजाब प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्यच, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मत

karnataka Hijab Row :  शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याने शाळा आणि महाविद्यालयातील हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिलेला आहे. याचं समर्थन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केल आहे. हायकोर्टाने दिलेला निवाडा योग्यच असून आपण त्याचा आदर केला पाहिजे. असं मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशोद्दीन यांनी व्यक्त केल आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola