Arnala Fort | अर्नाळा किल्ला परिसरात लाटांचा गावाला तडाखा, घरांमध्ये पाणी
समुद्राला आलेल्या उधाणाने अर्नाळा किल्ला परिसरातील गावांना जोरदार तडाखा दिल्या. यामुळे अनेक घरांमध्ये समुद्राचं पाणी शिरलं. बंधाऱ्याचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी गावकरी करत आहेत.