Sameer Wankhede यांना हायकोर्टाचा दिलासा, तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करण्याचे आदेश
Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे.
Tags :
Drugs Nawab Malik NCB Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Cruise Drugs Case Kiran Gosavi Cruise Drugs Mumbai Drug Case Aryan Khan Drug Case Samir Wankhede Prabhakar Sail KP Gosavi Kiran Gosavi Arrested Kiran Gosavi News Mumbai Cruise Drug Case Witness Aryan Khan