Corona Vaccine : मुंबई महापालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार असेल तर आम्ही परवानगी देऊ : हायकोर्ट

Corona Vaccine : मुंबई महापालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार असेल तर आम्ही परवानगी देऊ, अशी भूमिका उच्च न्य्यायालयाने मांडली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याची गरज नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola