High Court Decesion On Shivsena Dasara Melawa : शिवाजी पार्कसाठी ठाकरे आणि शिंदे गटात 'सामना'
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही दोन्ही गटांतला संघर्ष वाढलाय आणि शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आज कोर्टात सामना रंगणार आहे.