Mumbai Rains : मुंबईत जोरदार पाऊस, वाहन चालवण्यास चालकांना अडचणी

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सून मुंबईत दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुसळधार पावसामुळे वाहन चालवण्यास चालकांना अडचणी येत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola