Mumbai Rains : मुंबई दमदार पाऊस, पाण्याचा निचरा होण्यासाठी बीएमसीकडून 274 ठिकाणी पंप
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पाणी साचण्याची स्थिती ओळखून बीएमसीने 274 ठिकाणी पंप लावले आहेत.