Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, पावसाची जोरदार बॅटिंग
Continues below advertisement
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली, दहिसरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग.
Continues below advertisement