Vasai -Virar Rain Update : वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस,सखल भागात साचलं पाणी : ABP Majha
Continues below advertisement
वसई विरारलादेखील पावसाचा तडाखा बसलाय... अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय.. दरम्यान याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी
Continues below advertisement