High Court On Shivsena: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी

Continues below advertisement

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतलीय. हायकोर्टात आजच तातडीची सुनावणी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. पालिकेनं अद्याप निर्णय घेतला  नसल्याची तक्रार याचिकेत करण्यात आलीय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram