Monica More | हाताचे प्रत्यारोपण यशस्वी झालेल्या मुंबईच्या मोनिका मोरे हिचा अनुभव ऐका तिच्या तोंडून
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Feb 2021 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील लोकल अपघातात हात गमावणाऱ्या मोनिका मोरे हिला पुन्हा हात मिळाले आहे.