Tanaji Sawant meets Raj Thackeray : आरोग्यमंत्री तानाजी  सावंत राज ठाकरेंच्या भेटीला

Tanaji Sawant : आरोग्यमंत्री तानाजी  सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थवर या दोघांची अर्धा तास भेट झाली. मात्र या भेटीत अंधेरी पोटनिवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola