Rajesh Tope at CSMT | आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी | ABP Majha

Continues below advertisement
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सीएसएमटी स्थानकाची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी कशी टाळता येईल यावर त्यांनी रेल्वे प्रशासनाची चर्चा केल्याचं सांगितले. यासाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यासंबंधी बोलणं चालू असल्याचं टोपे यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram