HDFC बँकेकडून गृहकर्ज स्वस्त, 6.70 टक्के व्याजदरानं ग्राहकांना कर्ज मिळणार
Continues below advertisement
एचडीएफसी बँकेनं गृहकर्जावरील व्याजदर कमी करणारी नवी योजना आणली आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार आहे. ही योजना 20 सप्टेंबरपासून सुरु झालेली असून फक्त नव्यानं गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही ऑफर असेल.
Continues below advertisement