Harbour Train : पनवेलमधील ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेचा बिघाड समाजकंटकांमुळे ABP Majha
Continues below advertisement
पनवेलमधील ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेचा बिघाड समाजकंटकांमुळे , समाजकंटकांनी सिग्नल वायर्स आणि लोकेशन बॉक्स तोडला- रेल्वे , सध्या पनवेल-सीएसएमटी दरम्यान रेल्वेची वाहतूक विलंबानं
Continues below advertisement