Hapoos Mango | अवकाळी पावसाचा फटका, हापूस यंदा उशीरा दाखल होणार

नवी मुंबईतील विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. मात्र, कोकणातील हापूस यंदा उशीरा दाखल होणार आहे. पावसाचा फटका बसल्याने हापूस उशीरा दाखल होणार असल्याची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola