Gunratna Sadawarte Girgao Court: गुणरत्न सदावर्ते गिरगाव कोर्टात दाखल ABP Majha
Continues below advertisement
गुणरत्न सदावर्ते गिरगाव कोर्टात दाखल, सदावर्तेंना कोठडी की जामीन, थोड्याच वेळात निर्णय, पोलीस कोर्टात सदावर्तेंच्या फोन कॉल्सचा तपशील सादर करण्याची शक्यता, वकील जयेश कुलकर्णी गुणरत्न सदावर्तेंची बाजू मांडणार.
Continues below advertisement