Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावात गुढीपाडव्याची धूम, चित्ररथांनी वेधलं साऱ्यांचं लक्ष
Continues below advertisement
मुंबईच्या गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातोय... मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर शोभायात्रेत सहभागी झाले आहेत.. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झालीये... २२ फुटांची गुढी उभारण्यात आली आहे...
Continues below advertisement