Covid Hospital | वाशीच्या कोव्हिड हॉस्पिटलची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी,येत्या आठवड्यात रुग्णांची सोय होणार

Continues below advertisement
वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1200 खाटांचे रुग्णालयाची उभारण्यात आलंय. याचं काम अंतिम टप्यात आलं असून येत्या आठवड्यात रुग्णांची सोय केली जाणार आहे. या कोव्हिड हॉस्पिटलची ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. मनपाकडून उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये 500 रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram