Grant Road Building Fire : ग्रँट रोडच्या फायर ब्रिगेडजवळील धवल गिरी इमारतीला भीषण आग
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ग्रँट रोड इथल्या फायर ब्रिगेडजवळ धवल गिरी इमारतीला भीषण आग लागलीय. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.