ABP News

Governor Appointed Mla : राज्यपाल कोट्यातून कुणाला संधी?

Continues below advertisement

राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरु झाल्या असून शिंदे गट आणि भाजपमध्ये या यादीत नावासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सत्तांतरांनंतर शिंदे-फडणवीस सरकारनं जुनी यादी रद्द करून आता नव्यानं यादी पाठवायचं ठरवलंय. या १२ आमदारांपैकी भाजपला ८ आणि शिंदे गटाला ४ असं वाटप होण्याची शक्यता आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram