Dadar Shivajipark : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळ शिवसैनिकांसाठी खुलं

Continues below advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांना परवानगी देण्यात आलीय. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर असल्यानं शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं स्मृतीस्थळावर जमू नये असं आवाहन करण्यात आलं होतं. पण यावर्षी कोविडचे नियम पाळून स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुखांना वंदन करता येणार आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी ही माहिती दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram