Shasan Applya Dari :शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. त्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनं ही महाड जवळ थांबवण्यात येत आहेत.