Goregaon Vaccination Center Closed : गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरबाहेर लसीकरण बंद असल्याची पाटी
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मुंबई हॉटस्पॉट ठरली आहे. सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. कोरोना साखळीचा आगामी धोका टाळण्यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. याच संदर्भात दिलासादायक बातमी असून उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहे. आज दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा मुंबई महापालिकेला झाला आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Bkc Goregaon Covid Vaccnation Nesco Center