Goregaon : फडणवीस - शिंदेंकडून मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत महत्वाचे निर्णय

मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनंही कंबर कसलेय.. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज भाजपच्यावतीनं गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं.. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत महत्वाचे  निर्णय घेतले..इथून पुढे इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी योजनेची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली..सामान्य नागरिकाचे हाल थांबविण्यासाठी एका खिडकी योजनेच्या अंतर्गत तीन महिन्यात काम पूर्ण होईल..अशी माहिती फडणवीसांनी दिली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola