Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावमधील समर्थ बिल्डिंगमध्ये आग,सध्या कुलिंगचं काम सुरु
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 07:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १४ जण जखमी झालेत. तर ३० जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.