Goregaon Fire Update:गोरेगावात अग्नितांडव, कुलिंगचं काम सुरू,स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, ५८ जखमी. आगीत ३० दुचाकी आणि ४ कार जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.