Goregaon Film City Fire : गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सेटला मोठी आग, मालिकेच्या सेटचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGoregaon Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सेटला मोठी आग, मालिकेच्या सेटचं मोठं नुकसान
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. तर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल.