Pankaja Munde | वरळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा शुभारंभ | ABP Majha
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाची आज सुरुवात होत आहे. वरळीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंनी कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती.