Dhangar Reservation | धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचं विधानभवन परिसरात आंदोलन

Continues below advertisement
धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचं आंदोलन, ढोल वाजवून अनोख्या पद्धतीनं आंदोलन, मागण्यांचा मोठा फलक पाठिला अडकवत विधानभवन परिसरात, पोलिसांनी पडळकरांना ताब्यात घेतलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram