Gopal Shetty: सुनील केदार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 02:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटलजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास परवानगीची मागणी. मागणीसाठी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनाचा गोपाळ शेट्टींचा मानस. त्या आधीच गोपाळ शेट्टी आणि समर्थक मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून ताब्यात