Good News for ST Workers : एसटी संप काळात निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार?
Continues below advertisement
एसटी संप काळात बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार. मुख्यमंत्री शिंदेंचे एसटी महामंडळाच्या बैठकीत आदेश. शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्ररणी बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत
Continues below advertisement