
Gold Smuggling : Mumbai Airport वर सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं, 30 दिवसांत 30 कोटींचं सोनं जप्त
Continues below advertisement
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं असून, गेल्या ३० दिवसांत विमानतळावर तब्बल ३० कोटी रुपयांचं सोनं सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं जप्त. सोनं तस्करी प्रकरणात आतापर्यंत २५ पेक्षा जास्त लोकांना अटक.
Continues below advertisement