Diwali 2021 : दिवाळीनिमित्त विदर्भात तब्बल 11 हजार रुपयांची सोन्याचा वर्ख असलेली मिठाई...
Continues below advertisement
दिवाळीनिमित्त विदर्भातील प्रसिद्ध रघुवीर स्वीट मार्ट खास मिठाई आणलीय. सोन्याचं वर्ख लावलेली सोनेरी कलश ही मिठाई रघुवीर स्वीट मार्टने बाजारात आणलीय. या मिठाईची किंमत तब्बल 11 हजार रुपये इतकी आहे. मामरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केसर या ड्रायफ्रुटपासून ही मिठाई तयार करण्यात आलीय. राजस्थानमधील कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली आहे.
Continues below advertisement