Andheri Gokhale Bridge : बांधकामांमुळे गोखले पुलाचं काम रखडलं, परिसरातील बांधकामं तोडण्याचे आदेश
Continues below advertisement
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल खुला होण्यासाठी डिसेंबर २०२३चा मुहूर्त काढलाय खरा,, मात्र पुलाच्या आजूबाजूला असलेल्या बांधकामांमुळे पुलाच्या कामाला अडथळा निर्माण होतोय.. आजूबाजूची बांधकामं तोडल्यास पुलाचं काम जलदगतीने पूर्ण होईल, यापार्श्वभूमीवर पालिकेच्या पूल विभागाने लवकरात लवकर बांधकामं तोडण्याचं आदेश दिलेत..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement