Gokhale Bridge : गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार
Continues below advertisement
Gokhale Bridge : गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार मुंबईत बहुचर्चित असा अंधेरी पूर्व आणि पश्चिम ला जोडणारा गोखले पुलाचा काम जवळपास पूर्ण.गोखले पुलावर शेवटच्या टप्प्यात हात फिरवायचा काम सुरू. मुंबई महानगरपालिका कडून गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यासाठी 25 मार्च ला सातवा मुहूर्त देण्यात आला आहे. या सातवा मुहूर्त वर मुंबईकरांचा सेवेसाठी गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यात येणार आहे.गोखले पूल सुरू झाल्यावर मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून मोठा दिलासा मिळणार आहे.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी..
Continues below advertisement