Gokhale Bridge Andheri West : गोखले पुलाचा मुहूर्त ठरला, डिसेंबरपर्यंत सुरु होणार वाहतूक

Continues below advertisement

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल खुला होण्यासाठी आता डिसेंबर 2023 चा मुहूर्त धरण्यात आलाय... या पुलाच्या दोन मार्गिका पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात येणार होत्या. मात्र नियोजित वेळेत पूल वाहतुकीसाठी सुरू होऊ न शकल्यामुळे आता नवा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. या वर्षअखेरीस पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram