Gokhale Bridge Special Report : अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीवरुन वादाचं ट्राफिक
Gokhale Bridge Special Report : अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीवरुन वादाचं ट्राफिक
अंधेरील्या गोपाळ कृष्ण गोखले पूलाच्या मागे लागलेलं साडेसाती संपायचे नाव घेत नाही आहे. गोखले फुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन झाल्यानं वाहन चालकांना अंशतः दिलासा मिळाला असला तरी बांधकाम करताना झालेल्या दुर्लक्षामुळे पुन्हा खर्च करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. का ते जाणून घेऊया या रिपोर्टमधून