Shinde vs Thackeray : कागदपत्र सादर करण्यासाठी 15-20 दिवसांचा वेळ मिळावा, ECकडे ठाकरे गटाची विनंती
शिंदे आणि ठाकरे गटाची चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे.. दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केलाय... आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत... या दाव्याची तातडीनं दखल घेत निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिलीए... त्यामुळे आता उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पाहावं लागेल.. शिवाय अंधेरीतल्या पोटनिवडणुकीआधी चिन्हाचा फैसला येणार की चिन्ह गोठवलं जाणार हे स्पष्ट होईल