MNS : 'गणेशोत्सवात मुंबईतल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी द्या, मनसेची मागणी
Continues below advertisement
MNS : गणेशोत्सवात मुंबई विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मनसेने शिक्षण विभागाकडे केलीये. तसंच या काळात कोणत्याही ,परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी केलीये.. त्यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना यासंदर्भातलं निवेदन दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE School Ganeshotsav MNS Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS