Gas Geyser | बाथरुममधला गिझर बनला धोकादायक, वाढदिवसालाच तरुणीने जीव गमावला | ABP Majha
Continues below advertisement
तुम्ही घरात गॅस गीजर वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे... कारण याच गॅस गीजरनं एका तरुणीचा वाढदिवसालाच जीव घेतलाय...
Continues below advertisement