Girish Mahajan On Uddhav Thackeray : दाऊदच्या अनुयांयासह गेलात तेव्हाच हिंदुत्व सोडलंत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणजेच तुम्ही हिंदुत्व सोडलं... या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.