Girgaon : काल उरुसच्या मिरवणुकीवरुन राडा, आज गिरगावमधील गोल देऊळ परिसरात लोढांच्या हस्ते महाआरती
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगिरगावमधील गोल देऊळ परिसरात काल उरुसच्या मिरवणुकीवरुन राडा झाला होता.. आज त्याच मंदिरात पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते महाआरती करण्यात येतेय.