Girgaon Ganeshotsav : गिरगावच्या प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी गणपती, देशातील सर्वात मोठी शाडूची मूर्ती

Continues below advertisement

मुंबईत गिरगावच्या राजाची प्रतिष्ठापना आज जल्लोषात करण्यात आली. देशातील सर्वात मोठी शाडूची मूर्ती आणि गेली ९५ वर्षे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारं मंडळ म्हणजे मुंबईतील गिरगावचा राजाचं मंडळ. २५ फूट उंच आणि साडे तीन टन वजनाची भव्य मूर्ती पाहताक्षणी नजरेचं पारणं फिटतं. यंदा गिरगावचा राजा पेशवाई अवतारात आहे. या मंडळाच्या  पूर्णपणे पर्यावरण स्नेही उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' मध्ये कौतुक केलं होतं.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram