Girgaon DJ issue : मुंबईतील गिरगाव परिसरात दोन गट आमनेसामने
Girgaon DJ issue : मुंबईतील गिरगाव परिसरात दोन गट आमनेसामने मुंबईतील गिरगावात धार्मिक मिरवणूकीत गेले काही दिवस जोरात डिजे वाजत असल्याचा स्थानिकांकडून विरोध होत होता, स्थानिकांकडून १०० नंबरवर कॉल करुन तक्रार, त्यासंदर्भात काही काळ घोषणाबाजी.