
Girgaon Dahihandi : गिरगावातून दहीहंडीचा उत्साह, जोरदार साजरा केला जाणार दहिहंडी उत्सव
Continues below advertisement
मुंबईत उद्या दहिहंडी उत्सव जोरदार साजरा केला जाणार आहे. तशी तयारी देखील मुंबईतील मैदानांवर होताना दिसतेय.. वरळीतील जांभोरी मैदानात भाजपनं आपली परिवर्तन दहिहंडी उभी केली आहे. गिरगावातही तसाच उत्साह पहायला मिळतोय
Continues below advertisement