
Ghatkopar Metro : तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते Versova मेट्रो ट्रेन बिघडली : ABP Majha
Continues below advertisement
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो ट्रेन रखडली आहे. तांत्रिक कारणामुळे मेट्रो रखडल्याचं समजतं. त्यामुळे मेट्रो १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Continues below advertisement