Somaiya College | सोमय्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मेकर्स मेळा | ABP Majha

मुंबईच्या सोमय्या कॉलेजकडून आयोजित मेकर मेळ्यात देशभरातील मेकरर्सनं अनोखे प्रयोग सादर केले... कला, हस्तकला, इंजिनीअरिंग, विज्ञान अशा विविध विषयांचे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आले... ज्यात विविध प्रकारचे रोबोट, इलेकट्रोनिक गाड्या,जेवण बनविण्याच्या मशीन, रस्ते सुरक्षा तसेच विविध सुरक्षाबाबत तंत्रज्ञान, पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन फ्लाईट अशा स्लोलर पॅनल,  इको  सायकल, रिमोट कंट्रोल, होम लाईट्स सिस्टम अश्या विविध प्रयोगांनी विध्यार्थ्यांना आकर्षित केले.  मुंबईसह देशभरातून हजारो विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींनी या मेकर मेळ्याला उपस्थिती लावली.मेकेर मेळ्यातून नव्या तंत्रज्ञान , नवे वैज्ञानिक आणि त्यातून नवे उद्योजक घडविण्यासाठी  सोमय्याच्या कॅम्पसमध्ये  मेकर मेळा आयोजीत केला जातो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola