Ghatkopar : मुंबईतील घाटकोपर पोलीस स्टेशनसमोर गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Continues below advertisement

इस्लामी धर्मगुरु मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram