Ghatkopar : इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव वाढला

Ghatkopar : इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक; घाटकोपरमध्ये तणाव वाढला  इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक, जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई, गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधून घेतलं ताब्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola